1 लाख गुंतवले त्याचे एका वर्षात साडेचार लाख रुपये झाले; वाचा सविस्तर…
अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- भक्कम परतावा देण्याच्या बाबतीत शेअर बाजाराचा हात कुणी धरू शकत नाही. तथापि येथे धोका देखील खूप जास्त आहे. पण नफा देखील मजबूत असतो. कोरोना संकटानंतर शेअर बाजार जोरदार कोसळला. पण शेअर बाजाराने आता एक नवीन विक्रम स्थापित केला. या कालावधीत अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना शेकडो टक्के परतावा दिला आहे. … Read more