रंगकर्मींसाठी सांस्कृतिक मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- रंगकर्मींसाठी रंगकर्मी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली. राज्यातील विविध कला क्षेत्रातील रंगकर्मीशी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयात संवाद साधला. सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात वेगवेगळ्या कलाक्षेत्रात अनेक कलाकार … Read more

झोमॅटोला मोठा तोटा; धक्कादायक आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-झोमॅटोने गेल्याच महिन्यात स्टॉक मार्केटमध्ये आपले आयपीओ आणले होते. ही स्कीम कंपनीने बाजारात आणल्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्यामुळे आपल्याला पहिल्या तिमाहीत तोट्याला सामोरे जावे लागले असल्याचे झोमॅटोने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. पहिल्या तिमाहीत ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या झोमॅटोला तब्बल 359 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले … Read more

लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होणार – आ.बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- कर्जबाजारी शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा डिसेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. त्यावर कोणतीच कार्यवाही तर नाहीच, उलट त्यानंतर वादळ, अतिवृष्टीसारख्या संकटांमुळे समस्यांमध्ये भर पडूनही सरकारने मात्र शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. महाराष्ट्रातील सर्वात लबाड सरकार … Read more

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अधिकार्‍यांच्या बदल्या..!

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषद अधिकार्‍यांची बदली प्रक्रीया सुरू झाली असून, काल रात्री उशिरा संपूर्ण स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांची बदलीचे आदेश आले. दरम्यान, यादव यांना पदोन्नती असल्याने त्यांना नेमणुकीच्या ठिकाणाची … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९५ हजार ४०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

सोन्याच्या दरांत घसरण; ही आहेत कारणे….

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- १८ जून ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर २.६ टक्क्यांनी कमी झाले आणि एमसीएक्स फ्युचर्सवर ते २.३ टक्क्यांनी घटले. कोव्हिड-१९ च्या रुग्णांत वाढ, डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण, निर्बंध कमी करण्याबाबत यूएस फेडची निराशाजनक भूमिका, अमेरिकेतील घटलेले बाँड उत्पन्न, गैरकृषी नोकऱ्यांमधील चांगली आकडेवारी आणि यासारख्या इतर … Read more

महाराष्ट्रात तब्बल इतक्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  देशात कोरोनाची दुसरी लाट रोकण्यासाठी लसीकरण मोहीम जोर धरत आहे. लसीकरण करण्यासाठी नागरिकांचा उत्साह देखील वाढला आहे. नागरिकांने लसीकरण केंद्रावर दिवसभर उभा राहून लसींची प्रतीक्षा केली. लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जाहिराती केल्या. दरम्यान आता तब्बल ४ कोटी ७१ लाख ५८ हजार २१२ नागरिकांचे लसीकरण करण्यात … Read more

गोदावरी कालव्याला खरीपाचे आवर्तन सोडवा

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  दोन महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. पाणी मिळाले तरच ही पिके जगतील. पाण्याच्या चालू आवर्तनातून खरीपाच्या पिकांना पाणी देणे गरजेचे होते. मात्र अचानक पाटबंधारे विभागाने कालवा बंद करत शेतकऱ्यांवर अन्याय केला. पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. गोदावरीच्या कालव्यांना तातडीने खरिपाचे आवर्तन सोडा, अशी मागणी शिवसेना … Read more

नगरकरांना खड्ड्यात घालणाऱ्यांना वाढीव कर का द्यायचा ?

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात आर्थिक नियोजन शून्यतेमुळे मनपा सत्ताधार्‍यांनी मनपाची पुरती वाट लावली आहे. दिवाळखोरीमुळे महापालिकेला कंगाल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी तिप्पट करवाढीचा घाट घातला आहे. तिप्पट करवाढीचा प्रस्ताव मागे न घेतल्यास कोरोनामुळे आधीच पिचलेल्या सामान्य नगरकरांना वेठीस धरण्यासाठी मनपा सत्ताधारी आणि शहराच्या लोकप्रतिनिधींच्या या तुघलकी प्रस्तावा विरोधात काँग्रेसच्या वतीने … Read more

तर कर्ज कसे फेडायचे ? नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांचा सवाल

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने श्रीरामपूर शहरात दुकानांच्या वेळा व इतर बाबींबाबत अनेक अटी व नियम लागू केले. ५ ते ६ दिवसांपासून शहरातील अनेक व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्याची कार्यवाही करण्यात आली. दुकानांच्या वेळा कमी केल्या असल्या तरी व्यापारी बांधव प्रशासनास सहकार्य करत आहे. दुकाने सील करण्यापूर्वी दुकानदारांना पूर्वसूचना देणे गरजेचे … Read more

आमदार नीलेश लंके यांनी केला खुलासा ! म्हणाले किरण काळे आणि माझ्यात राजकीय चर्चा…..

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- दररोज मला राज्यभरातील हजारो लोक भेटतात. त्याच प्रकारे काँग्रेसचे युवा कार्यकर्ते किरण काळे त्यांच्या सहकाऱ्यांसह मला घरी भेटले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. कोरोना काळात नागरीकांना मदत महत्वाची आहे. ही वेळ राजकारणाची नाही. काळे यांनी भेटीचा विपर्यास करून गैरसमज करू नये असा खुलासा आमदार नीलेश लंके … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 628  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

काळजीचे कारण नाही मी बरा आहे :आमदार रोहित पवार यांचा ट्विट करून खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार गेल्या तीन दिवसां पासून जनसंपर्कात नव्हते. अनेकांचे त्यांनी फोनही घेतले नाही. यामुळे कार्यकर्ते आणि चाहत्यांना याबद्दल काळजी वाटत होती. काल स्वतः आ.रोहित यांनी याबाबतचा खुलासा एक ट्विट करून केला असून, त्यात त्यांनी आपण गेल्या तीन दिवसांपासून तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्याने आराम करत होतो. … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला : एकाच ठिकाणी दोन मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील नदीपात्रात एका पुलाच्या नळयात आई व मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ज्योती अंबादास सोनवणे (वय-२९) व दिपक अंबादास सोनवणे (वय-८) अशी मृतांची नावे आहेत. हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपाताचा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मयत महिलेचा पती ही घटना झाल्यानंतर … Read more

मुळा धरणात पाण्याची आवक मंदावली

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- राहुरी | घाटमाथ्यावर पाऊस मंदावल्याने कोतूळकडून मुळा धरणात येणारी पाण्याची आवक घटली. सोमवारी सकाळी कोतूळकडून मुळा धरणात ९७७ क्युसेकने तर सायंकाळी ६ वाजता ८८६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सोमवारी १२ तासांत मुळा धरणात अवघे २२ दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली. सोमवारी सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा … Read more

‘आधीच होतं थोडं त्यात व्याह्याने धाडलं घोडं’ अशी झालीय नगरकरांची अवस्था!

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  कोरोनामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असून, अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. कोरोनाच्या संकटातून सावरत नाहीत तोच परत गढूळ पाण्यामुळे जलजन्य आजाराचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.’आधीच होतं थोडं त्यात व्याह्याने धाडलं घोडं’ अशी झालीय नागरकरांची अवस्था झाली आहे. केंद्रशासित अमृत … Read more

आता ‘त्या’गावावर राहणार सीसीटीव्हीची नजर!

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- सुमारे वीस वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला कोठेवाडी येथील दरोडा व सामूहिक अत्याचार प्रकरणातील काही आरोपींना मोक्का कलमाच्या शिक्षेतून न्यायलायाने मुक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर कोठेवाडी व माणिकदौंडी परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पाथर्डी-शेवगावच्या आ.मोनिका राजळे यांनी काल कोठेवाडी येथील ग्रामस्थ व महिलांशी संवाद साधत त्यांना … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९४ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more