…आणि निष्ठा पावली,बाळासाहेब थोरातांना मिळाले कॅबिनेट मंत्रिपद !
संगमनेर :- काँग्रेसचे निष्ठावान नेते व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबई दादर येथील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा अविस्मरणीय भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच संगमनेर तालुक्यामध्ये फटाक्यांची अतिषबाजी झाली. … Read more