धक्कादायक: लैंगिक अत्याचारानंतर भारतीय विद्यार्थिनीची हत्या
वॉशिंग्टन : लैंगिक अत्याचार केल्यानंतर एका १९ वर्षीय भारतीय अमेरिकन विद्यार्थिनीची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या क्रूर घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेतील नराधमास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मूळची हैदराबादची असलेल्या रुथ जॉर्जचे इलिनॉयस विद्यापीठात शिक्षण सुरू होते. मात्र, शनिवारी रुथचा … Read more