…म्हणून नरेंद्र मोदी म्हणाले ‘माझा राजकारणात येण्याचा विचारही नव्हता ! 

नवी दिल्ली : ‘माझा राजकारणात येण्याचा विचारही नव्हता; पण आज मी राजकारणाचा एक भाग असून, जनतेची कामे करण्यासाठी मी माझे सर्वश्रेष्ठ प्रयत्न करत आहे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’द्वारे ‘एनसीसी’ कॅडेट्सशी संवाद साधला. त्यात एका विद्याथ्र्याने त्यांना … Read more

पण शरद पवार मराठ्यांसारखे लढले नाहीत…तेव्हा वसंतदादा पाटील म्हणाले होते 

सातारा : १९७८ मध्ये शरद पवारांनीही हेच केले होते. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या कानावर आमदारांच्या एकनिष्ठतेबाबतची बातमी आली होती. त्यावेळी पवारांनी पाटील यांना भेटून ‘शंका घेऊ नका’ असे सांगून आश्वस्त केले होते. सभागृह सुरु झाले त्यावेळी पवार १८ ते १९ नेत्यांना घेऊन विरोधकांसोबत बसले. त्यावंतर वसंत पाटील यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला. ‘समोरासमोर बोलून … Read more

एक कोटीच्या बनावट नोटांसह ५ जणांना अटक

सूरत : गुजरात राज्यातील विविध भागातून १ कोटीहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत ५ जणांना अटक केल्याची माहिती रविवारी सूरत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बनावट नोटांसंदर्भात सूरत गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शनिवारी सूरत जिल्ह्यातील काम्रेज भागातून प्रतीक चोडवाडियाकडून २ हजार रुपयांच्या २०३ नोटा जप्त करण्यात आल्या. त्याची चौकशी केल्यानंतर … Read more

कैद्याची गळफास लावून आत्महत्या

इंदौर : मध्य प्रदेशच्या इंदौर शासकीय रुग्णालयात एका हत्या ेप्रकरणातील विचाराधीन कैद्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. शरीरावरील जखमांवर बांधलेली पट्टी काढून त्या पट्टीच्या मदतीने या कैद्याने गळफास घेतल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. रामकृष्ण कतिया (३५) नावाच्या कैद्याविरोधात हदरा येथील स्थानिक न्यायालयात हत्येचा खटला सुरू होता. न्यायालयाने कोठडी ठोठावल्यामुळे त्याला जिल्हा कार्यालयात … Read more

माजी मुख्यमंत्री जोशी यांचे निधन

भोपाळ: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते कैलाश जोशी यांचे रविवारी एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. रविवारी सकाळी भोपाळ येथील बन्सल रुग्णालयात वडिलांचे निधन झाल्याचे स्पष्ट करत हाटपिपल्या या त्यांच्या मूळ गावी सोमवारी सकाळी अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र व राज्याचे माजी मंत्री … Read more

ब्रेकिंग न्यूज : अवघ्या तीनच दिवसांत सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट !

मुंबई :- भाजप सरकारला पाठिंबा देणार्या अजित पवार यांना दिलासा मिळालाय, सिंचन घोटाळ्याच्या 72 हजार कोटींच्या आरोपातून अजित पवार यांची सुटका झाली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत अजित पवार यांना 72 हजार कोटींच्या या घोटाळ्यातील आरोपांमध्ये क्लीन चिट दिली गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असताना … Read more

पंतप्रधानांकडून जनतेचे आभार 

नवी दिल्ली : अयोध्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक असून त्यानंतर धैर्य व परिपक्वता दाखविणे स्वागतार्ह बाब आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नियोजित ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेचे आभार व्यक्त केले आहेत. न्यायालयाचा निकाल देशाने सहजतेने स्वीकारला. आता देश नवी आकांक्षा व अपेक्षेसोबत दमदारपणे वाटचाल करणार आहे, असा विश्वास त्यांनी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात प्रचंड विकास !

रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात राज्यात प्रचंड विकास कामे झाली आहेत, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केला आहे. विकास कामांच्या जोरावरच झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमत प्राप्त करेल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. झारखंडची राजधानी रांची येथे पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत … Read more

…म्हणून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला नाही !

मुंबई : राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या नाटकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र पदभार स्विकारला नाही.  अजित पवार हे सुद्धा विधीमंडळात पोहोचले होते, परंतु त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नाही. ते चर्चगेटमधील आपल्या घरी रवाना झाले आहेत. आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी … Read more

अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यापासून रोखू शकत नाही !

रांची : ‘जगातील कोणतीही शक्ती अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यापासून रोखू शकत नाही’, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी झारखंडच्या पंडू येथे आयोजित एका प्रचारसभेत बोलताना केले. फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली राफेल विमाने सीमेपलीकडील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात सक्षम असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ‘सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत भगवान श्री रामाचे मंदिर बांधण्याचा मार्ग … Read more

भविष्यात अजितदादांचे अश्रू दिसतील !

मुंबई :- ‘भाजपने अजित पवारांना अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद व 20 मंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती मिळते. शिवसेनेसला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले नाही आणि आता अजित पवारांना ही ऑफर देणं भाजपला शोभतं का? भाजपने दिलेलं वाचन पाळलं नाही,’ असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर प्रचंड दबाव आहे. … Read more

हे सरकार पुढची पाच वर्षे पूर्ण करणार !

मुंबई : विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठीची संपूर्ण रणनीती भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आखण्यात आली आहे. विश्वासदर्शक प्रस्ताव आम्हीच जिंकणार असून हे सरकार पुढची पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व्हीप हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच चालणार असल्याचे विधानही त्यांनी केले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची, तर … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत !

मुंबई :- राज्यातील सत्तापेचाचा निर्णय आणखी तसाच कायम आहे. तर देवेंद्र फडणवीस सरकारला आपली बाजू न्यायालयात मांडण्यासाठी आणखी 24 तासांचा अवधी मिळाला आहे.  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला असून त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झालीय. १६२ आमदारांच्या सह्यांचं पत्र महाआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिलं. … Read more

आणि आमदार म्हणाले अजित पवार यांच्याकडून फोन आले….

मुंबई : आपलेच सरकार स्थापन होणार आहे त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असा दिलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ‘रेडीसाँ’ या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांनी संयुक्तरीत्या या आमदारांशी संवाद साधला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनीही … Read more

अजित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट !

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या कार्यकर्त्यांसमोर आपण भाजपला का पाठिंबा दिला याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांनी ही माहिती एका मराठी वृतावाहीनीला दिली आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका होऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. मला आता शब्द फिरवायला सांगितला जात आहे, असं अजित पवारांनी बारामतीतील … Read more

Maharashtra Politics Live Updates : फडणवीस सरकारला दिलासा !

मुंबई : महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच आता वेगळं वळण घेत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कोर्टात आहे. शनिवारी झालेल्या शपथविधीविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सोमावरी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे  Live Updates जवळपास दीडतास युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय मंगळवारी 10.30 पर्यंत राखीव ठेवला विश्वासदर्शक ठराव तातडीने … Read more

नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक !

जामखेड :- तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि. प. शाळेचा (दत्तवाडी) मुख्याध्यापक संभाजी कोंडीबा सरोदे (राहणार जामखेड) याने नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. न्यायालयाने त्यास २६ पर्यंत पोलिस कोठडी दिली. शनिवारी सायंकाळी पाच वाजता सरोदे नान्नजहून जामखेडकडे कारने येत होता. राजेवाडीफाटा येथे त्याच्या शाळेतील विद्यार्थिनी रस्त्याच्या बाजूला घरासमोर … Read more

राहुरीत दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार

राहुरी :- तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार झाले. शनिवारी मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास नगर-मनमाड मार्गावर या घटना घडल्या आहेत. पहिला अपघात राहुरी फॅक्टरी येथील संख्येश्वर पेट्रोल पंपाजवळ झाला. रमेशकुमार थापा (वय २१, नेपाळ) हा तरूण मोटरसायकलीवरून (एमएच १७ एए ७९९६) राहुरीकडून लोणीच्या दिशेने जात होता. राहुरी फॅक्टरी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून रमेशकुमार जागीच ठार … Read more