हुंडेकरी कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या !
अहमदनगर :- उद्योजक करीमशेठ हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणाला चार दिवस उलटले तरी पोलिस अद्याप मुख्य सूत्रधार अजहर मंजूर शेख याच्यापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. पोलिसांना गुंगारा देणारा अजहर हुंडेकरी कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे . सोमवारी ( दि . १८ ) पहाटे नमाजसाठी जात असताना येथील प्रख्यात उद्योजक … Read more