वडीलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 45 वर्षीय काकाची गळा चिरून हत्या !
ठाणे :- 19 वर्षीय तरुणाने 45 वर्षीय काकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर डोकं धडावेगळं करुन बॅगेत भरुन निर्जनस्थळी फेकून दिलं. दहिसर येथे राहणारे मयत विष्णू किसन नागरे (४५) याने त्यांचा भाऊ कृष्णा यास दोन वर्षांपूर्वी जादूटोणा करून मारले, असा त्यांचा पुतण्या अमित यास संशय होता. काकाने जादूटोणा करुन वडिलांचा जीव घेतला, अशी … Read more