पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, बैठकीत घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय
पुणे – शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्षामुळे राज्यात अद्यापही सत्तास्थापन झालेली नाहीये. मुख्यमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांत झालेल्या तिढ्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत संपर्क साधत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तत्पूर्वी भाजपचे काही नेते म्हणतात की भाजप शिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. यातच काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात पार … Read more