मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करत बेकायदेशीर तलाक, पती व कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
श्रीरामपूर – शहरात विवाहितेस मुलगी झाल्याने वारंवार छळ करून तसेच पैश्याची मागणी करत बेकायदेशीर तलाक दिल्याप्रकरणी पतीसह तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर शहरात वार्ड नं. १, आदर्शनगर येथे लग्नानंतर सासरी नांदत असताना विवाहित तरुणी सबिया अझहर पठाण, वय २८, हल्ली रा. अशोकनगर फाटा, निपाणी वडगाव, ता. श्रीरामपुर … Read more