पारनेर पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा!
पारनेर: न्यायालयाचा विना जामीन वॉरंट बजाण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ, तसेच मारहाण केल्याप्रकरणी पारनेर येथील एकाच कुटुंबातील ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये ३ महिलांचाही समावेश आहे. पारनेर पोलिस ठाण्याचे रामचंद्र पांडुरंग वैद्य व अण्णा चव्हाण हे दोघे पोलिस दीपक मार्तंड पठारे यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेला विना जामीन वॉरंट बजाण्यासाठी त्यांच्या घरी गुरुवारी सायंकाळी … Read more