अनैतिक संबधातून पतीच्या खुनाचा प्रयत्न !
नगर – अनैतिक संबधातून पतीच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यात घडली आहे. नगर तालुक्यातील महादरा फाटा ते बारदरी रस्त्यावर रमजान शेख यांच्या वस्तीजवळ काल रात्री ८ च्या सुमारास राजाराम बाबुराव दगडखरे, वय ३७ रा. बारदरी पोटेवस्ती, ता. नगर यांना त्याची पत्नी व तिघा आरोपींनी प्रेम संबंधाच्या नाजूक कारणावरुन तसेच दोन एकर जमीन आरोपी पत्नी … Read more