झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा तयार करण्याचा प्लॅन !
श्रीगोंदा – बनावट नोटा तयार करून त्या वितरित करणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गावित यांनी ही कामगिरी केली आहे. आतापर्यंत अतुल रघुनाथ आगरकर, श्रीकांत सदाशिव माने, अमित भीमराव शिंदे, युवराज लक्ष्मण कांबळे, सुमित भीमराव शिंदे, शिवाजी श्रीपती शिंदे … Read more