धक्कादायक! कपडे वाळवताना विजेचा धक्का, आतेबहिणींचा जागेवरच मृत्यू
केज – केज तालुक्यातील शिंदी येथे गुरुवारी (दि. १) दुपारी एकेच्या सुमारास २२ वर्षीय विवाहित तरुणी कपडे वाळू घालत असताना तिला विजेचा धक्का बसला व तिला वाचवण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय आतेबहिणीचाही मृत्यू झाला. दिवाळी सणासाठी विवाहिता माहेरी तर मुलगी आजोळी आली होती. शिंदी येथील अनिल पाटील यांची कन्या रेणुका थोरात ही दिवाळीच्या सणासाठी माहेरी आली होती. … Read more