Maharashtra State Employee : देव पावला ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू ; शासन निर्णय निर्गमित

State Employee News

Maharashtra State Employee : राज्यातील राज्य कर्मचारी केल्या अनेक दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मागणी करत आहेत. मात्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नाहीये. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. दरम्यान राज्य शासन सेवेतील लातूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत … Read more