OnePlus : OnePlus 10T 5G लाँचची तारीख लीक, पहा या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि सेलची तारीख

OnePlus : OnePlus हा ब्रँड आणखी एक 5G स्मार्टफोन (Smartphone) OnePlus 10T 5G बाजारात आणणार आहे. या फोनबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु लीक (Leak) आणि मीडिया रिपोर्ट्सवरून, लॉन्चची तारीख (Launching date), किंमत (Price), आणि या फोनच्या वैशिष्ट्ये बद्दल माहिती समोर आली आहे. OnePlus 10T 5G स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घ्या OnePlus 10T 5G … Read more