पोलीस भरतीबाबत गृहमंत्री वळसे पाटील यांनी अहमदनगरमध्ये दिली महत्वाची माहिती…
अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- राज्यात सध्या पाच हजार 200 पोलिसांची भरती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लेखी परिक्षा, मैदानी चाचणी झाली असून अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. दुसर्या टप्प्यात राज्यात सात हजार 200 पोलिसांच्या भरती संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असून येत्या काही दिवसांमध्ये या भरती प्रक्रियेला सुरूवात केली जाईल, … Read more