Hero Bike : जबरदस्त! नवीन फीचर्स आणि जुन्या किंमतीसह लॉन्च झाली ही बाइक, वाचा नवीन बदल
Hero Bike : हिरो बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी (customers) एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, कंपनीने आपली लोकप्रिय स्पोर्ट बाइक (Sport bike) 2022 Xtreme 160R लॉन्च (Launch) केली आहे. या नवीन मॉडेलमध्ये काही बदलही करण्यात आले आहेत. मात्र, या बदलांनंतरही त्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच तुम्ही नवीन मॉडेल जुन्या किमतीत खरेदी करू शकाल. त्याची … Read more