रोहित पवारांनी खा. विखेंचे हे वक्तव्य घेतले चेष्टेवारी
अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली होती. राज्यभरातील नेत्यांनी त्यांना जोरदार प्रतित्युत्तरही दिले. मात्र, त्यांच्याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र हे वक्तव्य चेष्टेवारी घेत जणू दुर्लक्षच केले आहे. ‘विखे चेष्टेनं असं बोलले असतील’, अशी एका वाक्यातील … Read more