Electric Scooter News: जबरदस्त वैशिष्ट्यांसह ‘लेब्रेटा इलेट्रा’ देणार 127 किमीची रेंज! वाचा बाजारपेठेत केव्हा होणार लाँच?
Electric Scooter News:-सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढताना दिसू देत असून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहने नक्कीच परवडतील अशी एक सध्या स्थिती आहे. त्यामुळे अनेक स्कूटर तसेच बाईक्स आणि कार इत्यादी अनेक वाहने इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये सध्या बाजारपेठेत येताना दिसून येत आहेत व यामध्ये अनेक नामांकित कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे वळले आहेत. पर्यावरणाच्या … Read more