OnePlus Nord CE 3 Lite 5G : OnePlus च्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनची किंमत लीक, 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह मिळेल फक्त…

OnePlus Nord CE 3 Lite 5G : जर तुम्ही OnePlus स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आत्तापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 108MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देऊ शकते. स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येईल, जो 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन 4 एप्रिलला लॉन्च होणार … Read more