LIC Plans : LIC च्या ‘या’ खास योजनेतून कमवा 28 लाख रुपये; कसे? जाणून घ्या…
LIC Plans : जर तुम्हाला जोखीममुक्त गुंतवणुकीसह खात्रीशीर परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही LIC च्या जीवन प्रगती योजनेद्वारे 200 रुपये जमा करून 28 लाख रुपयांचा मजबूत निधी उभारू शकता. LIC जीवन प्रगती प्लॅनमध्ये, कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय 12 ते 45 वर्षे दरम्यान आहे तो गुंतवणूक करू शकतो. आजच्या या लेखात आपण प्रगती योजनेच्या फायद्यांबद्दल … Read more