एक कंपनी अशीही, ज्यात कर्मचारी स्वत:च ठरवितात आपला पगार !
लंडन : एखादी कंपनी कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवते तेव्हा आपल्या आर्थिक कुवतीनुसार त्याला वेतन देते. पगारवाढही कंपनीच्या हिशेबानेच होते. मात्र कर्मचाऱ्यांना स्वत:च्या मनाने पगार ठरविण्याची व वाढविण्याची संधी देणाऱ्या कंपनीबाबत तुम्ही कधी ऐकले आहे का? नसेल तर लंडनमध्ये अशी एक कंपनी आहे. तिथे काम करणारे कर्मचारी स्वत:च आपला पगार निश्चित करतात व मनाला वाटेल तेव्हा वाढवूनही … Read more