Live-updates : सदाशिव लोखंडे Vs भाऊसाहेब कांबळे कोण होणार शिर्डीचा खासदार ?

Loksabha Elections 2019 Results : लोकसभा निवडणूक निकाल येण्यास अवघ्या काही क्षणात सुरुवात होईल. निकालाचे अचूक आणि सुपरफास्ट अपडेट्स देण्यासाठी आमची टीमही सज्ज आहे.  वेबसाईट,मोबाईल App,Whatsapp फेसबुक, ट्विटर आणि पासून  नोटिफिकेशनद्वारे अहमदनगर Live24 व अहमदनगर Times Group तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. नगर उत्तर निकाल पहाण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा https://www.ahmednagartimes.com/2019/05/loksabha-results-sadashiv-lokhande-vs-bhausaheb-kamble-live-updates.html फेसबुक पेज वर निकाल पहाण्यासाठी https://www.facebook.com/ahmednagarlive24 ट्विटर अकाऊन्ट वर … Read more

अशी असेल मतमोजणी प्रक्रिया

अहमदनगर :- सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरूवात होईल. उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष मतदान यंत्र सुरक्षा कोठडीतून काढण्यात येतील. अहमदनगर लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडीतून क्रमाने मतमोजणीसाठी नेण्यात येतील. मतमोजणीच्या ठिकाणी सीआरपीएफचे सुरक्षा कडे असणार आहे. बाहेरील बाजूस एसआरपी आणि पोलीस बंदोबस्त राहील.37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 18 लाख 54 हजार 248 … Read more

मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइलवर बंदी !

अहमदनगर :- निवडणूक मतमोजणी प्रक्रियेच्या कामासंबंधी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त मोबाइल फोन किंवा कॅमेरा मतमोजणी ठिकाणचे २०० मीटरचे आतील परिसरात घेऊन जाता येणार नाही.  तसेच २०० मीटरच्या आतील परिसरात पीसीओ चालू ठेवता येणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोणीही व्यक्ती … Read more

मतमोजणीच्या परिसरात जमावबंदी

अहमदनगर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज सकाळी ८ वाजेपासून वखार महामंडळ गोदामात होणार आहे.  त्यामुळे मतमोजणी केंद्र परिसरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केला आहे. या परिसरात उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर राहण्याची शक्यता आहे.  तसेच मतमोजणी प्रक्रियेत खीळ घालण्याचे उद्देशाने व बाधा निर्माण करण्याच्या … Read more