Crop Loan Decision: पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय! ‘या’ जिल्ह्यातील तालुक्यांना होईल फायदा
Crop Loan Decision:- राज्यामध्ये यावर्षी खूप कमी प्रमाणावर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळाची तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहेच. परंतु रब्बी हंगामात देखील पिकांच्या उत्पादनाचे कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. अशा परिस्थितीमध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठा दिलासादायक आणि … Read more