Loan Tips: अरे वा .. आता जमीन खरेदीसाठी मिळणार कर्ज; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
Loan Tips: क्वचितच कोणी असेल ज्याला स्वतःचे घर विकत घ्यायचे नसेल, कारण प्रत्येकाला त्याच्या घरात आपल्या प्रियजनांसोबत राहायचे असते. घर छोटं असलं तरी ते स्वतःचं असावं, या इच्छेने लोक घर घेण्यासाठी पैसेही घालतात. आजकाल लोक घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्जाची (Loan) मदत देखील घेतात, ज्यामध्ये थोडी रक्कम भरून, उरलेल्या पैशाचे कर्ज मिळते. बहुतेक लोक या … Read more