HDFC Bank : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, कर्ज होणार महाग, वाचा सविस्तर….

HDFC Bank

HDFC Bank : जर तुम्ही HDFC बँकेकडून लोन घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेने निवडक कालावधीत फंड-आधारित कर्ज दर (MCLR) च्या बेंचमार्क मार्जिनल कॉस्टमध्ये 10 बेस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 7 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत. दरम्यान, बँकेने बेस रेटमध्ये 5 bps आणि बेंचमार्क PLR मध्ये … Read more

State Bank of India : एसबीआयच्या विशेष योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; लाभ घेण्यासाठी काहीच दिवस शिल्लक…

State Bank of India

State Bank of India : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) विशेष योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे आता फक्त 4 दिवसच शिल्लक आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या WeCare योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांकडे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त 4 दिवसच शिल्लक आहेत. बँकेने अजूनही या योजनेच्या मुदत … Read more

SBI Big Announcement : SBI ची करोडो ग्राहकांसाठी मोठी घोषणा; आता मिळणार ‘ही’ सुविधा !

SBI Big Announcement

SBI Big Announcement : सरकारी क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. बँकेने आपल्या करोडो ग्राहकांसाठी विशेष सुविधा जाहीर केली आहे. या सुविधेअंतर्गत आता ग्राहकांना डिजिटल पद्धतीने पेमेंट करणे आणखीनच सोपे झाले आहे. बँकेने कोणती सुविधी उपलब्ध करून दिली आहे, चला पाहूया… आज SBI ने भारतीय रिझर्व्ह बँकच्या सेंट्रल बँक डिजिटल … Read more

Tips for Personal Loans : वैयक्तिक कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, अन्यथा…

Tips for Personal Loans

Tips for Personal Loans : कोणत्याही आपत्कालीन स्थितीत पैशांची गरज भासल्यास तुम्ही वैयक्तिक कर्जाद्वारे ती गरज त्वरित भागवू शकता. अचानक लागणाऱ्या पैशाची गरज भागवण्यासाठी लोक वैयक्तिक कर्जाची मदत घेतात. वैयक्तिक कर्ज हे एक असुरक्षित कर्ज आहे जे वित्तीय संस्थांद्वारे रोजगार इतिहास, परतफेड क्षमता, उत्पन्न पातळी, व्यवसाय आणि क्रेडिट इतिहास या निकषांच्या आधारावर दिले जाते. वैयक्तिक … Read more

Home Loan EMI : या सरकारी बँकेने ग्राहकांना दिली मोठी भेट ! घर आणि कार खरेदी करणे झाले स्वस्त !

Home Loan EMI

Home Loan EMI : बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने किरकोळ कर्जांना प्रोत्साहन देण्यासाठी, 12 ऑगस्ट रोजी गृह कर्ज आणि कार कर्जाच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. सरकारी बँकेने गृह आणि कार कर्जासाठी 20 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत कर्जदरात कपात केली आहे. नवीन दर 14 ऑगस्ट 2023 पासून लागू होणार आहेत. बँक … Read more

Anil Ambani : ‘त्या’ प्रकरणानंतर अनिल अंबानींचा स्टॉक बनला रॉकेट ; रिलायन्स पॉवरच्या किमतीत मोठी झेप

Anil Ambani's Stock Rockets After 'That' Affair Big jump

Anil Ambani :  रिलायन्स पॉवर (Reliance Power) आणि तिच्या सहयोगी कंपनीने (associate company) 1,200 कोटी रुपयांपर्यंत कर्ज (loans) घेण्यासाठी वर्दे पार्टनर्ससोबत (Verde Partners) करार केला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अनिल अंबानींच्या (Anil Ambani) या कंपनीचे शेअर्स (shares) रॉकेटसारखे उडू लागले आहे . आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता कंपनीचे शेअर्स 9.91 टक्क्यांच्या उसळीसह … Read more