Bank Holidays : ग्राहकांनो, सप्टेंबरमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद; लवकर उरकून घ्या महत्त्वाची कामं

Bank Holidays : सप्टेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (List of Bank Holidays) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात बँकेशी संबंधित काही काम (Bank work) असेल तर सुट्टी तपासून बँकेत जा. नाहीतर तुमचे काम होणार नाही. या सुट्यांमुळे ऑनलाइन बँकिंग सेवेवर कोणताही परिणाम … Read more