Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटीलच खासदार होणार ? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

Sujay Vikhe News

Ahmednagar Loksabha : अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही जागांवर आता महायुतीकडून आणि महाविकास आघाडी कडून आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर ही जागा महायुतीकडून भाजपाच्या वाट्याला आली आहे. या जागेवर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार … Read more

मोठी बातमी, परभणीचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख खासदारकीची निवडणूक लढवणार, कुठून निवडणूक लढवणार ? वाचा सविस्तर

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : भारतात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. विविध राजकीय पक्षाचे उमेदवार, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. अशातच, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे परभणीचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार … Read more

आताची सर्वात मोठी बातमी ! मनोज जरांगे पाटील ‘या’ लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्याची शक्यता

Maharashtra Loksabha Election

Maharashtra Loksabha Election : भारतात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि नेत्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ज्या उमेदवारांची नावे जाहीर झाली … Read more

अहमदनगरच्या बैठकीत मराठा समाजाचा मोठा निर्णय ! लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार उभा राहणार, ‘या’ तारखेला उमेदवार जाहीर होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतात लोकशाहीचा महाकुंभ आता खऱ्या अर्थाने सजला आहे. 18 व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचा बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा जाहीर केल्यानंतर सर्वत्र राजकीय हालचाली तेच झाल्या आहेत. राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची चाचपणी करत त्यांची नावे जाहीर करण्यात व्यस्त आहेत. ज्यांना उमेदवारी जाहीर … Read more

निलेश लंके शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार नाहीत ? लंके यांच्या नवीन भूमिकेमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : गेल्या काही दिवसांपासून नगरच्या राजकारणाविषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके. खरेतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून बीजेपीचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार महोदय यांना दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले आहे. दुसरीकडे महाविकास … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी उबाठा शिवसेना पक्षाचे 16 उमेदवार फायनल, शिर्डीत कोण उभं राहणार ? पहा संपूर्ण यादी

Loksabha Election

Loksabha Election : भारतीय निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होईल आणि 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. आपल्या महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, … Read more