Loksabha Elections : जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ? जागा सेना राष्ट्रवादीची पण उमेदवार भाजपचे

Loksabha Elections

Loksabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीतील शिवसेनेने किमान १३, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १० मतदारसंघांसाठी आग्रह धरल्याने भाजपने मित्रपक्षांना नवा प्रस्ताव दिला आहे. ‘जागा तुमची, पण उमेदवार किंवा चिन्ह आमचे’ असा हा भाजपचा प्रस्ताव आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील दोन्ही पक्ष गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पूर्वीच्या पक्षाने लढवलेल्या जागा आपल्याला मिळाव्यात यावर ठाम … Read more

Loksabha Elections : ह्या तारखेला होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Loksabha Elections

Loksabha Elections : देशात १३ किंवा १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, तर २० एप्रिलला महाराष्ट्रात मतदान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यांत ही निवडणूक होण्याचा अंदाज आहे. हे पाहता लोकसभा निवडणुकीत आजपासून मतदानासाठी फक्त ४५ दिवस बाकी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागावे, अशा सूचना राष्ट्रवादी … Read more