LPG Cylinder : खुशखबर ! होणार हजारोंची बचत ; आता स्वस्तात बुक करता येणार गॅस सिलिंडर , वाचा सविस्तर
LPG Cylinder : या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. स्वयंपाकघरात आवश्यक असणारा गॅस सिलेंडर आता तुम्हाला स्वस्तात देखील बुक करता येणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही प्रक्रिया फॉलो करावी लागणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशात मागच्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडीअडचणीचा सामना करावा … Read more