November 1 Rules : 1 नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ मोठे बदल ! तुमच्या खिशावर थेट परिणाम; जाणून घ्या संपूर्ण माहिती
November 1 Rules : आता ऑक्टोबर (October) महिना संपायला अवघे ३ दिवस उरले आहेत. नोव्हेंबर (November) महिन्याच्या सुरुवातीला असे अनेक बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि मासिक बजेटवर होणार आहे. अशा परिस्थितीत आपणही त्या बदलांची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. हे पण वाचा :- Gold Price : ग्राहकांना दिलासा ! सोने 8300 रुपयांनी … Read more