इराण-इस्रायल युद्धाचा थेट तुमच्या किचनवर परिणाम होणार ; भारतात फक्त 16 दिवस पुरणार एवढाच एलपीजीचा साठा उपलब्ध ! नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण ?
LPG Gas Price : सध्या जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे पश्चिम आशीयात देखील आता युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये जवळपास अघोषित युद्ध सुरू झाले आहे. अमेरिकेच्या इंट्रीमुळे हे युद्ध आणखीच घातक वळणावर येऊ पाहत आहे. … Read more