LPG Gas Price Today : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात, घरगुती गॅस दर स्थिर
LPG Gas Price Today : आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली अन या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आज तेल विपणन कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या … Read more