LPG Subsidy News : एलपीजी गॅस धारकांसाठी खुशखबर! मोदी सरकार पुन्हा सुरु करणार गॅस सबसिडी, जाणून घ्या सविस्तर
LPG Subsidy News : देशात सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे गॅसधारकांच्या खिशावर जास्तीचा आर्थिक भार पडत आहे. मात्र आता गॅस धारकांसाठी चांगली बातमी आहे. कारण आता मोदी सरकारकडून पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या २०२४ च्या लोकसभा … Read more