मोठी बातमी ! ‘या’ पशुपालक शेतकऱ्यांना एक कोटी 22 लाखाचे अनुदान वाटप; आणखी 32 लाख होणार ‘या’ दिवशी वितरित

agriculture news

Agriculture News : पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, लंपी स्किन या आजारामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील पशुपालक शेतकरी संकटात सापडले होते. या आजारामुळे देशभरात लाखो पशुधन दगावले. महाराष्ट्रात देखील या आजारामुळे हजारो पशुधन मृत्यूच्या विळख्यात गेले आणि पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला. पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेले पशुधन या … Read more

दिलासादायक ! लंपी स्किन आजाराने दगावलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात 34 कोटी नुकसान भरपाई पशुपालकांच्या खात्यात वर्ग

Lumpy Skin Disease

Lumpy Skin Disease : लंपी स्किन या आजारामुळे देशात मोठ्या प्रमाणात पशुधनाला हानी पोहोचली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव राजस्थानमध्ये पाहायला मिळाला. आपल्या राज्यात देखील याचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला असून यामुळे लाखो पशुधन ग्रसित झाले आहे. या आजाराने हजारोच्या संख्येने गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले आहे. म्हणून राज्यातील पशुपालकांना याचा मोठा फटका बसला आहे. पशुपालकांनी पोटच्या … Read more