Agri Machinery Subsidy: ट्रॅक्टरवर मिळेल तब्बल आता 5 लाखांचे अनुदान! इतर काही यंत्रांच्या अनुदानात देखील केली मोठी वाढ, वाचा माहिती

subsidy on tractor

Agri Machinery Subsidy:- शेतीमध्ये आता दिवसेंदिवस विविध कामांसाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून शेताच्या पूर्व मशागतीपासून तर कापणीपर्यंत विविध यंत्रे शेतामध्ये वापरले जातात. यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देखील विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या अंतर्गत अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते व कृषी यांत्रिकीकरणाला बळ मिळून शेतकऱ्यांचे उत्पादन … Read more

शेततळ्यासाठी अनुदान अर्ज सुरू! वाचा अर्ज कसा करावा? पात्रता आणि बरच काही…

magel tyala shettale yojana

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेती करिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. यामध्ये जर आपण महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनेक योजनांचा विचार केला यामध्ये मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजनेच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. यात मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ … Read more

महाडिबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी अभिशाप ! 50 लाख शेतकऱ्यांना बसला याचा फटका, निवड होऊन देखील अनुदान मिळाले नाही ; वाचा काय आहे नेमका माजरा

mahadbt portal

Mahadbt Portal : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित केल्या जातात. या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून बळीराजांना आर्थिक सुबत्ता प्राप्त व्हावी, त्यांना शेती करताना सोयीचे व्हावे या अनुषंगाने अनुदानाचे प्रावधान केलेले असते. राज्यात यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी तसेच अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रांचा शेतीमध्ये फायदा व्हावा या अनुषंगाने यांत्रिकीकरण योजना राबवली जात आहे. … Read more

Drip irrigation : सरकारी खर्चाने शेतकऱ्यांना मिळणार ठिबक सिंचन, कृषी मंत्रालय देणार अनुदान !

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- शेतक-यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविण्या करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतक-यांना ४५ टक्के अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते. शेतक-यांचा … Read more