Maharashtra Government Employee : राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ महिन्यापासून मिळणार DA वाढीचा लाभ

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : 2022 चा वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठं फायदेशीर ठरल आहे. कारण की केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2022 मध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ केंद्र शासनाकडून अनुज्ञय झाला आहे. खरं पाहता सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. जानेवारी महिन्यात पहिल्यांदा आणि जुलै महिन्यात दुसऱ्यांदा अशा पद्धतीने डीए वाढ दिली जाते. या अनुषंगाने … Read more