ब्रेकिंग ! संपात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार ‘इतकी’ कपात, आदेश जारी

State Employee Strike

Maharashtra Government Employee Strike : राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस (Old Pension Scheme) लागू करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. … Read more