कामाची बातमी ! महाराष्ट्र राज्य सरकार ‘या’ लोकांना जमीन खरेदी करण्यासाठी देणार लाखों रुपयांचे अनुदान, कशी आहे शासनाची योजना?
Maharashtra Government Scheme : भारत हे शेतीप्रधान राष्ट्र आहे येथे शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारतात लागवडी योग्य जमिनीचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे नागरीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे कुठे ना कुठे शेती क्षेत्राला मोठा फटका बसलाय. एकीकडे देशाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे तर दुसरीकडे लागवडीयोग्य जमिनीचे प्रमाण कमी होत चालले … Read more