महाराष्ट्राला समृद्धी महामार्गापेक्षा सुपरफास्ट महामार्ग मिळणार ! ‘या’ 371 गावांमधून जाणार नवीन एक्सप्रेस वे, कसा असणार रूट?
Maharashtra Expressway : सध्या केंद्रीय विधिमंडळाचे म्हणजेच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात केंद्रातील सरकारकडून आतापर्यंत भारतात 63 लाख किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क तयार झालेले आहे अशी माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क तयार झालेले आहे आणि महाराष्ट्र हे राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत देशात पहिल्या नंबरवर आहे. विशेष … Read more