Maharashtra MLC Election Result : महाविकास आघाडीला महत्वाच्या जागेवरून मोठा धक्का! भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
Maharashtra MLC Election Result : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. या निवडणूक निकालामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का मिळाला आहे. भाजपने या निवडणुकीत पहिला विजय मिळवला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांना पराभूत केले आहे. या मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजारांहून अधिक मते … Read more