Railway ने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, भारतातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनल महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार !
Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनल आपल्या महाराष्ट्रात विकसित होणार आहे. सध्या रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. शहरा-शहरांमधील अंतर कमी व्हावे यासाठी नवनवीन रेल्वे मार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय, देशातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी … Read more