होळीच्या आधीचं सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरण, किती कमी झाला भाव?
Maharashtra Petrol Diesel Price : उद्या 14 मार्च 2025 रोजी देशात होळीचा सण साजरा होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान होळीच्या आधीच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत महाराष्ट्रात थोडीशी घसरण झाली आहे. यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात … Read more