Maharashtra Petrol Diesel Price : गुड न्युज ! पेट्रोल ₹85 आणि डिझेल ₹80 च्या खाली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे नवीन दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Petrol Diesel Price : जर तुम्ही पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे चिंतेत असाल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तेल विपणन सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत दिलासा दिलेला आहे.

आज ब्रेंट क्रूडची जून फ्युचर्स किंमत प्रति बॅरल $84.86 आहे. WTI चे मे फ्युचर्स आता प्रति बॅरल $80.89 वर आहे. आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपयांवर स्थिर आहे.

गाझियाबादमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 96.50 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 89.68 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये तर डिझेल 94.24 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

सर्वात स्वस्त आणि महाग पेट्रोल

आजही देशातील सर्वात स्वस्त तेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. येथे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. तर सर्वात महाग पेट्रोल-डिझेल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 113.48 रुपये आहे, तर डिझेल 98.24 रुपयांना विकले जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोलचे दर व बदल

अहमदनगर- 106.45 ₹/ली 0.72
अकोला- 106.24 ₹/ली 0.07
अमरावती- 107.19 ₹/ली 0.29
औरंगाबाद- 107.34 ₹/ली 0.27
भंडारा- 107.11 ₹/ली 0.10
बुलढाणा- 106.83 ₹/ली 1.00
चंद्रपुर- 106.12 ₹/ली 0.85
गोंदिया- 107.52 ₹/ली 0.29
हिंगोली- 107.19 ₹/ली 0.62
जळगाव- 106.33 ₹/ली 0.56
जालना- 108.30 ₹/ली 0.28
कोल्हापुर- 106.05 ₹/ली 0.20
लातूर- 107.60 ₹/ली 0.41
मुंबई शहर- 106.31 ₹/ली 0.00
नागपुर- 106.04 ₹/ली 0.23
नांदेड़- 108.33 ₹/ली 0.64
नंदुरबार- 106.84 ₹/ली 0.41
नाशिक- 106.53 ₹/ली 0.35
उस्मानाबाद- 106.89 ₹/ली 0.03
पालघर- 105.75 ₹/ली 0.31
परभणी- 108.03 ₹/ली 1.44
पुणे- 105.96 ₹/ली 0.12
रत्नागिरी 107.85 ₹/ली 0.03
सांगली 106.36 ₹/ली 0.08
सातारा 107.15 ₹/ली 0.42
सिंधुदुर्ग 108.01 ₹/ली 0.03
सोलापुर 106.92 ₹/ली 0.07
ठाणे 106.45 ₹/ली 0.48

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे डिझेलचे दर व बदल

अहमदनगर- 92.96 ₹/ली 0.70
अकोला- 92.79 ₹/ली 0.07
अमरावती- 93.70 ₹/ली 0.27
औरंगाबाद- 93.82 ₹/ली 0.27
भंडारा- 93.62 ₹/ली 0.09
बुलढाणा- 93.35 ₹/ली 0.94
चंद्रपुर- 92.68 ₹/ली 0.80
गोंदिया- 94.02 ₹/ली 0.29
हिंगोली- 93.70 ₹/ली 0.60
जळगाव- 92.85 ₹/ली 0.53
जालना- 94.73 ₹/ली 0.26
कोल्हापुर- 92.60 ₹/ली 0.19
लातूर- 94.08 ₹/ली 0.39
मुंबई शहर- 94.27 ₹/ली 0.00
नागपुर- 92.59 ₹/ली 0.22
नांदेड़- 94.79 ₹/ली 0.61
नंदुरबार- 93.34 ₹/ली 0.40
नाशिक- 93.03 ₹/ली 0.34
उस्मानाबाद- 93.40 ₹/ली 0.03
पालघर- 92.26 ₹/ली 0.29
परभणी- 94.49 ₹/ली 1.37
पुणे- 92.48 ₹/ली 0.12
रायगढ़- 92.39 ₹/ली 0.88
रत्नागिरी- 94.33 ₹/ली 0.03
सांगली- 92.90 ₹/ली 0.07
सतारा- 93.63 ₹/ली 0.41
सिंधुदुर्ग- 94.48 ₹/ली 0.02
सोलापुर- 93.43 ₹/ली 0.06
ठाणे- 94.41 ₹/ली 1.94
वर्धा- 93.07 ₹/ली 0.30