मोठी बातमी ! पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात झाली ‘इतकी’ वाढ ; पण….

maharashtra police news

Maharashtra Police News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक शासन निर्णय काढून पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक ते अपर पोलीस अधीक्षक यांच्या गणवेश भत्त्यात वाढ केली. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आत्तापर्यंत या पोलीस अधिकाऱ्यांना दर चार वर्षांनी पाच हजार रुपये शासनाकडून गणवेश भत्ता दिला जात होता. मात्र आता यामध्ये वाढ झाली असून दरवर्षी … Read more