राज्यातील लॉकडाऊन वाढणार ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचं संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाउन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. ते रत्नागिरीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘ते’ आमदार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना उपचारासाठी मुंबईत ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,आमदार डॉ. लहामटे १६ मे रोजी कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना संगमनेर येथील चैतन्य हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.डॉ. नितीन जठार हे त्यांच्यावर उपचार करीत होते. मात्र, बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष … Read more

आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने लसीकरणात गैरप्रकार !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-मुंबई महापालिकेकडून लसीकरणात प्रचंड गोंधळ चालू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने हे गैरप्रकार चालू आहेत. लसीकरणातील गैरप्रकार न थांबल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार करू, असा इशाराही भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला. १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण बंद झाले असताना कोरोना योद्धे म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील बड्या मंडळींचे, अभिनेत्यांचे … Read more

खासदार राजीव सातव यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, कार्यकर्त्यांना शोक अनावर !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे काल कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर मागील 23 दिवसांपासून उपचार सुरू होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर कालच त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले. एक तरुण, आश्वासक नेता अकाली गेल्यामुळे सार्वत्रिक हळहळ व्यक्त होत आहे. सातव यांच्यावर आज, सोमवारी सकाळी मसोड (ता. … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे खोटी माहिती पसरवत आहेत !

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी माहिती पसरवण्याचे काम करत आहेत, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मंत्री मलिक म्हणाले, कोरोना रुग्णांचा आकडा किंवा मृतांचा आकडा राज्य सरकारने लपवलेला नाही. सरकार याबाबत खूप गंभीरतेने काम करत आहे. जास्तीत … Read more

फडणवीस यांचा घणाघात, ठाकरे सरकार सावकारांपेक्षाही भयंकर

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- मुळात सरकार असतं कसासाठी? अडचणीत मदत करण्यासाठी. मात्र, राज्यातील ठाकरे सरकार हे सावकारांपेक्षाही भयंकर आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, कोरोना रोखण्याचा उपाय म्हणून कधी … Read more

महाविकास आघाडी सरकार मधील आणखी ३ मंत्रीही अडचणीत येणार !

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- राज्याच्या राजाकारणात खळबळ उडवून देणाऱ्या काही घटना गेल्या महिनाभरात घडत आहेत बडतर्फ पाेलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. या गृहमंत्र्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. … Read more

चित्राताई, धीरज रखो, सब सच सामने आयेगा

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- चित्राताईंचा नवरा स्वत: भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत, नवीन वसुली मंत्री कोण? अहो ताई… भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की, अंलगट आलं की पुन्हा पवारसाहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा… … Read more

स्वत:ला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या ताटाखालचं मांजर झाले : भाजप

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यांवर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, असं भाजपाने ट्विटरद्वारे म्हटलं आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर … Read more

सुरक्षा कपात ! राज ठाकरेंच्या संरक्षणासाठी मनसैनिक सरसावले

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-  आपल्या भाषणांमुळे व आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुक्रक्ष व्यवस्थेत नुकतीच कपात करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबरच काही प्रमुख नेत्यांची देखील सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. यातच आता मनसे सैनिकांनी मनसे स्टाईल यावर … Read more

आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार एका एकाला; शिवसेना नेते बरसले…

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-सध्या महाराष्ट्राच्या राजकारणा मध्ये ईडी vs महाविकास आघाडी हा संघर्ष पाहायला मिळतो आहे. महाविकास आघाडीमधील काही नेत्यांची ईडीने चौकशी लावली आहे. ईडी हि संस्था भाजपासाठी काम करत आहे असा आरोप महाविकास आघाडी मधील नेते वारंवार करत आहे. सध्या ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी लावली आहे. या संदर्भात … Read more