मान्सून 2024 संदर्भात मोठी बातमी ! Monsoon ‘या’ तारखेला महाराष्ट्राचा निरोप घेणार, हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी थेट तारीखचं सांगितली
Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला होता आणि काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे अक्षरशः पूरस्थिती तयार झाली आणि सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले. पावसाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने काही शहरांमधील शाळांना सुट्टी देखील जाहीर केली होती. … Read more