महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे अहमदनगर, संभाजीनगर, नाशिक, ठाणे, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना जिल्ह्यात काय होणार बदल ? वाचा
Maharashtra Samruddhi Mahamarg : विकासाच्या सुवर्ण त्रिकोणाशी जोडणारी महाराष्ट्राची भाग्यरेषा ! उत्तर महाराष्ट्राच्या विकासात समृध्दी आणणारा महामार्ग ! हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते २६ मे २०२३ रोजी कोकमठाण येथील शिर्डी इंटरचेंज येथून होत आहे. यामुळे नाशिक-मुंबई-पुणे हा विकासाचा … Read more