महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 20 टक्के वाढीव पगार

Maharashtra School

Maharashtra School : आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारले होते. आझाद मैदानावर हे दोन दिवस शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन केले होते. दरम्यान काल म्हणजेच आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी शिक्षकांच्या मागणीला यश आले आहे. शिक्षकांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत.  आंदोलन करण्याच … Read more

विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यात पण शिक्षकांची सुट्टी लांबली ! आता ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रातील शिक्षकांना उन्हाळी सुट्टी

Maharashtra School

Maharashtra School : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील म्हणजेच 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या असून परीक्षा झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा उशिराने उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. 25 तारखेला शालेय विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर होता आणि 26 एप्रिल 2025 पासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या … Read more

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी ! माननीय उच्च न्यायालयाने ‘ही’ मागणी फेटाळली

Maharashtra School

Maharashtra School : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबई विद्यापीठाची संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई उच्च न्यायालयात मुंबई विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांसंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत मुंबई विद्यापीठाच्या संलग्न विधी महाविद्यालयांमध्ये ७५% … Read more

Maharashtra School : पालकांनो सावधान! पुण्यात ५१ तर राज्यभरात तब्बल ८०० शाळा बोगस; आता नवीन प्रवेशापूर्वी 4 कागदपत्रं नक्की तपासून घ्या

Maharashtra School : सध्या राज्यात अनधिकृत शाळांच्या प्रकरणांनी पालकांमध्ये चिंता वाढवली आहे. शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत राज्यात तब्बल ८०० शाळा बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून, यातील १०० शाळांना कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातच ५१ शाळा बोगस असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाच्या शाळेच्या मान्यतेची तपासणी करणे … Read more

महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !

Maharashtra SSC And Hsc Student

Maharashtra SSC And Hsc Student : नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा संपन्न झाल्या आहेत. यामुळे आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान जर तुम्हीही दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा दिली असेल तर तुमच्यासाठी एक अगदीच महत्वाची बातमी समोर येत आहे. दहावी आणि बारावीच्या … Read more

10वी आणि 12वी चा निकाल केव्हा लागणार ? समोर आली नवीन तारीख

Maharashtra Board 10th And 12th Result

Maharashtra Board 10th And 12th Result : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. MSBSHSE म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी अन 12वी चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. खरे तर दहावी आणि बारावी बोर्डाच्या एक्झाम झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. दहावी … Read more

Maharashtra School : महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत आता ‘जय जय महाराष्ट्र माझा’ वाजणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक आदेश

Maharashtra School News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचं प्रतीक असलेलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत आता राज्यातील सर्व शाळांमध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे. शिक्षण विभागाने नुकताच याबाबत शासन निर्णय (GR) जारी केला असून, यामुळे शाळांच्या दैनंदिन परिपाठात हे गीत वाजवणं किंवा गायलं जाणार आहे. कवी राजा बढे यांनी लिहिलेल्या आणि शाहीर साबळे यांनी … Read more

Maharashtra School : एप्रिल महिन्यात सुद्धा शाळा असणार ? वाद पोहोचला थेट कोर्टात ! विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची अपडेट

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील शाळांच्या परीक्षा आणि शाळा सुरू ठेवण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) २ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत वार्षिक परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शाळांना एप्रिल महिन्यापर्यंत सुरू ठेवाव्या लागणार आहेत. मात्र, या … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शाळांचे वेळापत्रक बदलणार, 2 सत्रात भरणार शाळा; मंत्री गावित यांची माहिती

Maharashtra School Timing

Maharashtra School Timing : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सामान्य जनतेसाठी कायमच वेगवेगळे लोकहिताचे निर्णय घेतले जातात. राज्यातील महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, असंघटित कामगारांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी शासन कायमच वेगवेगळ्या योजना सुरु करते, समाजातील सर्वच घटकांना लाभ देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. दरम्यान महाराष्ट्र राज्य शासन लवकरच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेणार आहे. हा निर्णय राज्यातील … Read more

Maharashtra School : शिक्षण विभागाचं ठरलं, हा असेल दरवर्षी शाळा सुरू होण्याचा दिवस

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 School News :- शाळांना उन्हाळ्याची सुट्टी आणि सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू होण्याचा दिवस यावरून दरवर्षीच गोंधळाची स्थिती असते. पूर्वी शाळा सुरू होण्याचा दिवस १५ जून हा ठरविण्यात आला होता. मात्र, त्यातही विविध अडचणी येत असल्याचं दिसून आलं. त्यामुळं आता शिक्षण विभागानं निर्णय घेतला असून यापुढं दरवर्षी राज्यातील शाळा उन्हाळ्याच्या … Read more