महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाचा नवीन निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : पुढील महिन्यात अर्थात जून महिन्यात राज्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 हे 15 जून 2025 पासून सुरु होणार असून 16 जून पासून प्रत्यक्षात शाळा भरणार आहेत. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच आणि … Read more

15 जूनपासून महाराष्ट्रातील हजारो शाळांच्या वेळापत्रकात बदल ! शाळा उघडण्याआधीच नवीन टाईम टेबल जाणून घ्या

Maharashtra Schools

Maharashtra Schools : पुढील महिन्यात राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. 15 जून 2025 पासून नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2025 – 26 हे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. खरंतर 2024 25 या शैक्षणिक वर्षाची समाप्ती फारच उशिराने झाली. यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार राज्यातील शाळा कधी उघडणार हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून … Read more

……तर महाराष्ट्रातील ‘या’ शाळांची मान्यता रद्द होणार ! शिक्षकांनाही बसणार फटका

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्य शासनाने राज्यातील शाळांसाठी एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. खरे तर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. बदलापूर येथे झालेल्या घटनेचा संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे मात्र शाळा प्रशासनाचा अनागोंदी अन चुकीचा कारभार सुद्धा उघडकीस … Read more

महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सरकारची नवीन नियमावली जाहीर !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील सर्व शाळांसाठी राज्य सरकारकडून एक नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बदलापूर येथील शाळेत अलीकडेच चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आणि या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. … Read more

महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी ! शिक्षण विभागाकडून समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाने राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारात सुसूत्रता आणण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या या … Read more

अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 10 कॉलेज निवडता येणार आणि ‘ही’ 6 कागदपत्रे लागणार

FYJC Admission

FYJC Admission : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची चर्चा सुरू होती तो निकाल काल अर्थातच तेरा मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असल्याने आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होणार आहे. दरम्यान अकरावीला प्रवेश देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एफ वाय जे सी … Read more

महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी आत्ताची सर्वात महत्वाची बातमी ! उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Maharashtra Primary Teacher

Maharashtra Primary Teacher : येत्या 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची 15 जून 2025 पासून सुरुवात होणार असून प्रत्यक्षात 16 जून 2025 पासून शाळा सुरू होतील. पण 9 शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरेतर, ही बातमी प्राथमिक … Read more

विद्यार्थ्यांनो, 13 मे ला 10वी चा निकाल लागणार, ‘या’ तारखेपासून गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीचा निकाल नेमका कधी लागणार हा प्रश्न? विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जातोये. दरम्यान महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून आता दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे. खरे तर बारावी बोर्डाचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, संपूर्ण राज्यात एकाच वेळी परीक्षा होणार, कस आहे वेळापत्रक ?

Maharashtra Typing Exam

Maharashtra Typing Exam : क्लर्क म्हणजेच लिपिक पदाची नोकरी मिळवायची असेल तर टायपिंगचे सर्टिफिकेट लागते. मराठी तसेच इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट शिवाय महाराष्ट्रात लिपिक पदाची नोकरी मिळवता येत नाही. यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी टायपिंगची परीक्षा देतात. दरम्यान जर तुम्हीही टायपिंगच्या सर्टिफिकेट परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र … Read more

विद्यार्थ्यांनो, 16 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल ! नवीन वेळापत्रक पहा…

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याही कुटुंबात कोणी पहिली ते दहावीच्या वर्गात शिकत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची राहणार आहे. खरंतर गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी लागली आहे. सध्या विद्यार्थी त्यांच्या पालकांसमवेत उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत आहेत. काही विद्यार्थी … Read more

…….तर ZP च्या शाळेतच 5वी व 8वी चे वर्ग भरणार; पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिक्षण विभागाने एक अगदीच महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान आता आपण राज्याच्या शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी नेमका काय निर्णय घेतला आहे? या निर्णयाचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार? याचीच सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार … Read more

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; 1-2 नाही तर ‘या’ 9 वेबसाईटवर दहावी (SSC) बोर्डाचा निकाल पाहता येणार !

SSC Board Result

SSC Board Result : राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार ? याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बारावीचा निकाल पाच मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. विद्यार्थी सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दहावीचा निकाल … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! भारत आणि पाकिस्तानात उद्भवलेल्या तणावामुळे देशातील सर्व परीक्षा रद्द ? UGC ने दिले स्पष्टीकरण

Maharashtra Schools

Maharashtra Schools : नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून 27 लोकांना ठार मारले. त्यामुळे सबंध भारतात पाकिस्तान आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली. संपूर्ण जगात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि भारताने याच घटनेचा बदला … Read more

….तर महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षकांची नोकरी जाणार ! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी झेडपीच्या अर्थातच जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रियेत थोडा गोंधळ सुरू असल्याचा आरोप केला होता. शिक्षक संघटनांच्या माध्यमातून आंतरजिल्हा बदली करण्यासाठी काही शिक्षकांनी दिव्यांग असण्याबाबतचे बोगस प्रमाणपत्र देऊन … Read more

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या (SSC) आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी ! बोर्डाकडून समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : यावर्षी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आहे. राज्य बोर्डाचा एचएससी म्हणजे 12 वी चा निकाल पाच मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. खरंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार हा सवाल विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून सातत्याने उपस्थित … Read more

पुढील वर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : पुढील वर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. म्हणजेच जे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या वर्गात प्रवेश घेतील त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आजची ही बातमी खास राहील. खरेतर, काल 5 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. … Read more

महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! पहा….

Maharashtra Schools

Maharashtra Schools :  राज्यातील शिक्षकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही सरकारी शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शिक्षक म्हणून सेवा देत असेल तर तुम्ही आजची ही बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी. खरंतर पुढील महिन्यात म्हणजेच जून महिन्यात शासनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी … Read more

महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात महत्वाची बातमी ! अभ्यासक्रमात होणार मोठा बदल, नवा बदल कधी लागू होणार?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : आज राज्य बोर्डाचा एचएससी अर्थातच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. खरंतर राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर केला जाणार असे सांगितले गेले होते. स्वतः राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 15 मे 2025 पर्यंत दोन्ही वर्गांचे म्हणजे दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर … Read more